Maharashtra assembly session live : भास्कर जाधव कडाडले ; अजित पवारांनी समजावून सांगितलं | Sakal

2022-08-17 498

आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पहिल्याच दिवशी भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. पहिल्याच दिवशी त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले
#MaharashtraAssembly #BhaskarJadhav #Maharashtra #Sakal
Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires